Surah Fatiha

Surah Fatiha

१ कॅ तज्ञता2 अल्लाहसाठीच, तवश्वांचा3 पोणशंदा; २ अत्यं त मेहेरबान, तनरंतर दया1
करणारा; ३ [ज्या तदवशी कमाांचा मोबदला तदला जाईल त्या] मोबदल्याच्या तदनाचा सावभभौम स्लामी4
. ४ [हे अल्लाह] आम्ही फक्त तुझीच भक्ती5 करतो आणण फक्त तुज्लाकडेच
[मार्भदशभनाची] याचना6 करतो. ५ [तृ] दािव आम्हाला सन्मार्भ7
[आणण चालव त्यावर]; ६
मार्भ अशांचा ज्यांच्यावर तृ कॅ पा केलीस; ७ [ते] जे प्रकोपग्रस्त झालेनाहीत आणण जे
मार्भभ्रष्ट झालेनाहीत. [आमीन]
8

  1. लोकहो, याचे वाचन करा – अन्य भाषांच्या तुलनेत अरबी अत्यं त प्रर्त भाषा. कमीतकमी शब्ांत
    अथभर्हन सं भाषण अरबी भाषा आणण अरबांचे वैणशष्ट्य. सं वाद साधताना श्रोत्याला माहीत असलेला
    मुद्दा वक्ता कटािाने टाळतो. सं वादामध्ये अशा मुद्द्याचा अनुल्लेि अनुच्चाररत अणभव्यक्ती समजला
    जातो. अनुच्चाररत अणभव्यक्तीतील शब् आणण वाक्ांना समजृन घेण्यासाठी सं वादातील वाक्ांचा
    सं दभभ महत्वाचा ठरतो. असे सं दभभ अनुच्चाररत शब् आणण वाक्ांचा उलर्डा करतात. कु रआनातील
    आयतीचं ा अनुवाद करताना आम्ही अशा संदभाांना अनुसरून अनुच्चाररत अणभव्यक्ती असणारेशब्
    कं सात उलर्डले आहेत. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *